निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना न्यासाच्या रुग्णालयात मोफत आणि सवलतीच्या दरात उपचार
निर्धन रुग्ण
उत्पन मर्यादा ( वार्षिक १.८० लाख रुपये )
१० % राखीव बेड
पूर्णपणे मोफत वेद्यकिय उपचार
दुर्बल घटकातील रुग्ण
उत्पन मर्यादा ( वार्षिक ३.६० लाख रुपये )
१० % राखीव बेड
सवलतीच्या दरात वेद्यकिय उपचार
आवश्यक कागदपत्रे
शिधापत्रिका
किंवा
दारिद्र रेषेखालील प्रत्रिका
किंवा
वार्षिक उत्पनाचे तहशिलदार यांचे प्रमाणपत्र
शासनाच्या योजनेचा लाभ घ्या व पूर्णपणे मोफत वेद्यकिय उपचार आणि सवलतीच्या दरात वेद्यकिय उपचार मिळावा
म.सा.व. अिधिनयम १९५० चे कलम ४१ क क अंतर्गत मा. उच्चन्यायालय , मुंबई यांनी, रीत याचिका (पी.आय.एल.) . 3132/04 मध्ये मंजूर केलेली योजना दिनांक १ /९ /२००६ पासूनअंमलात आलीआहे.